Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार वर्षा खालील मुलांना बाईक वर बसवून नेताय… मग आता ‘हा’ नवा नियम जाणून घ्या….

najarkaid by najarkaid
February 16, 2022
in राज्य
0
चार वर्षा खालील मुलांना बाईक वर बसवून नेताय… मग आता ‘हा’ नवा नियम जाणून घ्या….
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्‍ली, – दुचाकी वाहन धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, यापुढेही बाईक वरून चार वर्षा पेक्षा लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर तुम्हाला केंद्र शासनाने नव्याने अंमलात आणलेला नवा नियम पाळावा लागणार आहे. हा नियम लागू करण्यासाठी केंद्र शासनाने एक अधिसूचना जारी केली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या  अधिसूचनेच्या माध्यमातून  सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार  चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे  बसवून नेणे किंवा त्यांना  दुचाकीवरून नेण्यासाठी  केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत.

मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम अधिसूचित  करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार नियमांनुसार,   चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना  दुचाकीवरून नेण्यासाठी  मुलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते.या नियमांमध्ये सुरक्षा सामग्री  आणि मजबूत  हेल्मेटचा वापर  त्याचप्रमाणे अशा   दुचाकीचा  वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे.केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध  झाल्यापासून एका  वर्षानंतर हे नियम लागू होतील.

अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

doc202221616301 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकीचा पाठलाग करत भरदुपारी सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास लुटले

Next Post

धक्कादायक ; भंगाराच्या व्यापारात सहभागी असलेल्या व्यापाऱ्याकडून २१ कोटीचा GST घोटाळा ; रॅकेट उघड, व्यापाऱ्यास अटक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
GST ; दोनशे कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी व्यापाऱ्यास अटक

धक्कादायक ; भंगाराच्या व्यापारात सहभागी असलेल्या व्यापाऱ्याकडून २१ कोटीचा GST घोटाळा ; रॅकेट उघड, व्यापाऱ्यास अटक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us