Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीपस्तंभ मनोबलच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘श्रीकांत’ चित्रपटाचा आनंद

najarkaid by najarkaid
May 21, 2024
in Uncategorized
0
दीपस्तंभ मनोबलच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘श्रीकांत’ चित्रपटाचा आनंद
ADVERTISEMENT

Spread the love

प्रतिनिधी I जळगाव- दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या  २५० दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांनी पीव्हीआर मल्टीप्लेक्स मध्ये “श्रीकांत” या चित्रपटाचा आनंद घेतला. जन्मतः अंधत्व वाट्याला आलेलं असतांना आलेल्या संकटाचं संधीमध्ये रुपांतर करत वाटचाल करणाऱ्या ‘श्रीकांत बोला’ या दृष्टिबाधित व्यक्तीची हि प्रेरणादायी कथा आहे. पुण्याचे बांधकाम व्यवसायिक रवींद्र लुंकड आणि जळगावचे इंजिनीयर एम.एम.पाटील यांनी जळगाव व पुणे येथील मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, प्रज्ञाचक्षू आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीकांत’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित केला होता.

“श्रीकांत हा चित्रपट बनविण्याच्या प्रक्रियेतील सर्वांनाच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. या चित्रपटामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. समाजामध्ये दिव्यांगांबद्दल आणि त्यांच्या क्षमतांबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे, ते गैरसमज दूर होण्यास मदत होईल. सर्वसमावेशक सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीमध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग आणि इतरही प्रवाहात नसलेले घटक असणे अत्यावश्यक आहे. त्या सर्वांनाच सर्व संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण व्हायला हव्यात याबाबतीत जागरूकता होईल. दिव्यांग आपलेच भाऊ-बहीण, मित्र मैत्रिणी आहेत ही जाणीव या चित्रपटामुळे होईल, त्यांच्याशी कसे वागावे आणि कसे वागू नये याबाबतीत या चित्रपटामुळे प्रबोधन होण्यास मदत होईल”, अश्या भावना या प्रसंगी यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या.

“आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यांना न घाबरता त्यांना सामोरे जाऊन जिद्दीने लढले पाहिजे, यश हमखास मिळतेच हे या चित्रपटाच्या माध्यमातून आज शिकायला मिळाले”, अश्या भावना मनोबलची प्रज्ञाचक्षू विद्यार्थीनी पूजा ओझा हिने या वेळी व्यक्त केल्या.

मनोबलचा प्रज्ञाचक्षू विद्यार्थी करण गायकवाड  म्हणाला कि,”दिव्यांगांच्या प्रति समाजाचा दृष्टीकोन सहानुभूतीचा आणि दयेचा असतो, पण हा चित्रपट बघून समाजाचा तो दृष्टीकोन नक्कीच बदलेल. प्रज्ञाचक्षू व्यक्तींना चित्रपट कळायला खूप अडचण होते, पण हा चित्रपट दिव्यांगांना कळेल अश्या पद्धतीने ऍक्सेसेबल केल्यामुळे अनेक दिव्यांगांना त्याचा आनंद घेता येणार आहे”

या प्रसंगी संस्थेचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ. किरण देसले, सम्राट माळवदकर, विद्या भालेराव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

Next Post

१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

१० वी चा निकाल 'या' तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us