Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी…१६६४ जागांसाठी भरती

tdadmin by tdadmin
August 15, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेत फिटर, वेल्डर, विंडर, मशीनिस्ट, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमनच्या ट्रेड्सवर शिकाऊ उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

एकूण १६६४ रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असलेले उमेदवार १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची भरती प्रयागराज, झाशी आणि आग्रा विभागात केली जाईल. उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकते

पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यालयातून किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन आणि कारपेंटर ट्रेडसाठी ८ वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार केली जाईल.

वयाची अट : १ सप्टेंबर २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे.

मानधन : निवड लेल्या उमेदवारांना 18,000 रुपये ते 56,900 रुपये वेतन णीवर नियुक्त केले जाईल.

रेलवे रिक्रूटमेंट सेलच्या (RRC) अधिकृत rrcpryj.org वेबसाइटवर सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. रेल्वेतील शिकाऊ उमेदवार ०१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेव्हल १ पदांच्या थेट भरतीत २०% रिक्त जागांवरही उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कमी कालावधीत जास्त परतावा हवाय? ‘या’ 5 फंडांमध्ये पैसे गुंतवा, जबरदस्त परतावा उपलब्ध

Next Post

कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us