Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थोडी जरी लाज शिल्लक असेल तर..; बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा

Editorial Team by Editorial Team
July 10, 2022
in राजकारण, राज्य
0
..तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “थोडी जरी लाज, हिंमत शिल्लक असेल तर आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवावे,” अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

शिवसैनिकांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिवसेनेशी बंडखोरी करत अनेक आमदार बाहेर पडले. त्यांच्यावर टीका करण्यासाठी अथवा आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो नाही. जे निघून गेले ते निघून गेले, आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत, जे लवकरच कळतील,”असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

“एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते. त्यांना यातच आनंद मिळतो की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले. आणि दुसरा गट असा आहे की, ज्याला पळवूननेण्यात आले आहे. याबाबत आपल्याला लवकरच समजेल. मागील पंधरा दिवसांपासून मी जे बघत आलेलो आहे. ते सगळं दु:ख दायकच आहे. मी प्रत्येक शाखेत आणि ज्या मतदारसंघात जात आहे तिथे मी एवढंच पाहत आहे की जे पळून गेले ते पळून गेले पण सर्वसाधारण शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच उभा असे असे मला पहायला मिळत आहे,” असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ तारखेपूर्वी तुमचा ITR भरा, हे 6 मोठे फायदे मोफत मिळतील

Next Post

कौशिकी भारतगॅस तर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कौशिकी भारतगॅस तर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान

कौशिकी भारतगॅस तर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us