Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांविरुद्ध तक्रार दाखल

Editorial Team by Editorial Team
December 10, 2021
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देण्यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर निशाणा साधण्यात आला. त्यांना उत्तर देताना राऊतांनी पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत आज भाजप नेते आक्रमक झाले असून संजय राऊत यांनी जी वक्तव्ये केले आहे त्याबाबत त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्यानंतर भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांच्याकडून राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, दिल्ली येथे खासदार शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुर्ची दिली होती. त्यावरून भाजप नेत्यांनी रौतावर टीका केली होती. भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना राऊतांनी अपशब्द पावरले. त्यामुळे भाजप नेते अशीही शेलार यांच्यावर ज्या पद्धतीने महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोप किती तक्रार दाखल केली. त्या पद्धतीने राऊतांविरोधातही तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भाजप नेते आशिष शेलार व प्रवीण दरेकर यांनी दिला होता.

त्यानंतर भाजप नगरसेविका शीतल कुंभार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याचा विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भाजपवर टीका करताना राऊतांनी अपशब्द वापरले असल्याचा आरोप भाजप नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद जळगाव येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती, 70000 पगार मिळेल

Next Post

सोने-चांदी खरेदी करताय? वाचा आजचे भाव

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

सोने-चांदी खरेदी करताय? वाचा आजचे भाव

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us