Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने-चांदी खरेदी करताय? वाचा आजचे भाव

Editorial Team by Editorial Team
December 10, 2021
in राष्ट्रीय
0
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टमुळे जागतिक बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. आज, 10 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचे दरही वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदी 0.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

देशात लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढत असून त्याचाच परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. सोने आणि चांदी दोन्ही वरच्या पातळीवर ट्रेड करताना दिसत आहेत.

सोन्याचा आजचा भाव
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे फेब्रुवारीचे फ्युचर्स 0.14 टक्क्यांनी वाढून 48,008 रुपये प्रति ग्रॅमवर ​​दिसत आहेत. गेल्या वर्षी सोन्याने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता आणि यावेळी सोने ऐतिहासिक पातळीपासून 8000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीचा आजचा भाव
चांदीचा धातू किंवा चांदीच्या किमती आज 0.07 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि एमसीएक्सवर त्याचे मार्च फ्युचर्स 60,839 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांविरुद्ध तक्रार दाखल

Next Post

धक्कादायक : भारताच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
धक्कादायक : भारताच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक : भारताच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us