Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तोंड दाबून बाजूच्या खोलीत नेलं, अन्.. मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
April 13, 2023
in राज्य
0
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

बुलडाणा : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीय. अशातच मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून समोर आलीय. येथे नराधमाने मामाने 10 वर्षाच्या भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलनू नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता. दरम्यान ८ एप्रिलच्या रात्री त्याने आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलनू नेले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हे दृष्कृत्य केल्यानंतर तो पळून गेला.

ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी नराधम मामाविरुध्द कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय) सहकलम ४, ६, ८ पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काल रात्री शहर पोलिसांच्या डिबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे.

हे पण वाचा..

जळगाव सुवर्णनगरीत आज सोनं स्वस्त की महाग? त्वरित तपासून घ्या

पोस्टाची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त फायदा! तुम्हाला बँक FD पेक्षा जास्त व्याजासह मिळणार

मोफत रेशनच्या नियमात बदल; आता ‘या’ दिवशीच मिळणार गहू-तांदूळ!

8वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी..मेल मोटर सर्व्हिस, मुंबई मध्ये भरती

ज्या पद्धतीने दिवसेंदिवस नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. त्या संताप जनक म्हणावे लागतील. आणि या कीळस आणणाऱ्या घटना नात्यात घडत असल्या. तरी त्याला कुठेतरी आळा बसण्याकरिता कठोर शासन होणे तेवढेच गरजेचे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही! SBI मध्ये 1000 हून अधिक पदांची भरती

Next Post

जळगाव तापले! दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, आज ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

जळगाव तापले! दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us