Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा.. मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा

Editorial Team by Editorial Team
August 2, 2022
in राष्ट्रीय
0
तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा.. मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: मागील काही काळात देशात बनावट नोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे मोदी सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहे. अशातच तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा. कारण दोन हजाराची नोट खरी आहे की खोटी ते तपासून घ्या. बोगस नोटांची आकडेवारी देत मोदी सरकारनं हे आवाहन केलं आहे.

२०१८ ते २०२० या कालावधीत बोगस नोटांचं प्रमाण वाढलं आहे. याबद्दलची आकडेवारी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली. एनसीआरबीकडे असलेल्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२० दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांची संख्या वाढली आहे.

अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बोगस नोटांबद्दल महत्त्वाची माहिती दिली. २०१६ मध्ये २ हजारांच्या केवळ २ हजार २७२ बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. २०१७ मध्ये हा आकडा थेट ७४ हजार ८९८ वर पोहोचला. २०१८ मध्ये हे प्रमाण कमी झालं आणि ५४ हजार ७७६ वर आलं. २०१९ मध्ये २ हजाराच्या ९० हजार ५५६ नोटा जप्त करण्यात आल्या. २०२० मध्ये हेच प्रमाण थेट २ लाख ४४ हजार ८३४ वर गेलं.

हे पण वाचा :

बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती

मोठी बातमी : 8 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती, 59,700 पगार मिळेल

सुसाईड नोट लिहून अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमासृष्टी हादरली

२०२० नंतर २ हजाराच्या किती बोगस नोटा जप्त करण्यात आल्या याची माहिती मोदी सरकारनं दिलेली नाही. बँकिंग यंत्रणेत जप्त करण्यात आलेल्या २ हजारांच्या बोगस नोटांची संख्या २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत कमी झाल्याचं सरकारनं संसदेत सांगितलं. २०२१-२२ मध्ये बँकिंग यंत्रणेत २ हजाराच्या १३ हजार ६०४ नोटा आढळन आल्या. व्यवहारात असलेल्या २ हजाराच्या एकूण नोटांमध्ये बोगस नोटांचं प्रमाण ०.०००६५३ टक्के इतकं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसे जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ ; गिरीश महाजन

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या कार्यकारी बैठकीत “मासु” चा जाहीरनामा प्रसिद्ध

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या कार्यकारी बैठकीत “मासु” चा जाहीरनामा प्रसिद्ध

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या कार्यकारी बैठकीत "मासु" चा जाहीरनामा प्रसिद्ध

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us