Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमच्याकडे ही 500 रुपयांची नोट असेल तर लक्ष द्या! RBIने दिली मोठी माहिती

Editorial Team by Editorial Team
April 1, 2023
in राष्ट्रीय
0
जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : भारतात नोटाबंदी झाली. केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर भारतीय चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 500 रुपयांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे.

2 प्रकारच्या 500 रुपयांच्या नोटा बाजारात

500 च्या 2 प्रकारच्या नोटा बाजारात उपलब्ध आहेत आणि दोन्ही नोटांमध्ये फारच कमी फरक आहे. या दोन प्रकारच्या नोटांपैकी एक नोट बनावट असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडिओतील नोट बनावट असल्याचे सांगण्यात आले. तर आम्ही तुम्हाला सांगतो खऱ्या नोटा कोणत्या आहेत.

व्हिडिओमध्ये काय म्हटले होते?
व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, तुम्ही ५०० रुपयांची कोणतीही नोट घेऊ नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीतून जाते किंवा गांधीजींच्या फोटोच्या अगदी जवळ असते. या व्हिडिओमध्ये एक प्रकारची नोट बनावट असल्याचे बोलले जात आहे. पीआयबीने या व्हिडिओची सत्यता तपासली, त्यानंतर त्याचे सत्य समोर आले आहे.

हे पण वाचा..

आ. खडसेंनी केला स्व.गोपीनाथ मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

धक्कादायक ! मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू

अत्यंत महत्वाची बातमी! आजपासून मोदी सरकारने केले देशात हे 20 मोठे बदल, काय आहेत घ्या जाणून

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..

दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या आहेत
व्हिडीओची सत्यता तपासणी केल्यानंतर हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाजारात चालणाऱ्या दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या आहेत. तुमच्याकडे 500 ची नोट असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या
तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करू नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी देखील करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

Spread the love
Tags: #500Rs#IndianCurrency#IndianNote#IndianRupees#Rupees
ADVERTISEMENT
Previous Post

आ. खडसेंनी केला स्व.गोपीनाथ मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Next Post

अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना, गावात तणावाचे वातावरण 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना, गावात तणावाचे वातावरण 

अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना, गावात तणावाचे वातावरण 

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us