Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तळोदा ते बर्‍हाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भुसंपदाणाची प्रक्रिया सुरु ; ‘या’ गावांचा समावेश

najarkaid by najarkaid
December 13, 2023
in Uncategorized
0
तळोदा ते बर्‍हाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भुसंपदाणाची प्रक्रिया सुरु ; ‘या’ गावांचा समावेश
ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या अनेक वर्षांपासून तळोदा ते बर्‍हाणपूर  महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी होत होती. आता अखेर या कामाला मुहूर्त सापडला असून तळोदा ते बर्‍हाणपूर या राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे नोटिफिकेशन जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन (समन्वय) शाखा यांनी दिनांक ७ डिसेंबर रोजी काढले असून या करिता सक्षम प्राधिकारी म्हणून अमळनेर, फैजपूर, भुसावळ प्रांतधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ७५३ अर्थात अंकलेश्‍वर तर बर्‍हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग असला तरी तो फक्त दुपदरी असून अनेक ठिकाणी तर अतिशय चिंचोळा आहे. यातच गेल्या अनेक वर्षांपासून याची अतिशय भयंकर दुर्दशा झालेली असल्यामुळे यावरून ये-जा करणार्‍या वाहनधारकांची मोठी कसरत होत असते. तर यावर झालेल्या अपघातांमध्ये अक्षरश: शेकडो जीव गेलेले आहेत.

 जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाची नोटीस जारी केली आहे. या अनुषंगाने चोपडा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील पुढील गावांच्या शिवारातील जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

या गावांचा आहे समावेश 

 चोपडा तालुक्यातील १) धानोरे प्र. चोपडा, २) गलंगी, ३)

वेळोदा, ४) गलवाडे, ५) हातेड खु., ६) हातेड बु., ७) काझीपुरा, ८) चहार्डी, ९) हिंगोणे, १०) चुंचाळे, ११) चोपडा | अकुलखेडे, १२) चोपडा शहर, १३) खरग, १४) रुखणखेडे प्र.चोपडा, १५) अंबाडे, १६) नारोद, १७) बोरखेडे, १८) माचले, १९) वर्डी, २०) मंगरुळ, २१) अडावद, २२) लोणी, २३) पंचक, २४) धानोरे प्र. अडावद या गावांचा समावेश आहे.

यावल तालुक्यातील १) चिंचोली, २) कासारखेडे, ३) , ४) किनगाव खु., ५) किनगाव बु., ६) गिरडगाव, ७) चुंचाळे, ८) वाघोदे, ९) साकळी, १०) वढोदा प्र. यावल, ) ११) शिरसाड, १२) विरावली बु., १३) यावल ग्रामिण, १४) यावल शहर, १५) चितोडे, १६) सांगवी बु., १७) अदट्रावल, १८) भालोद, १९) हिंगोणे, २०) हंबर्डी, २१) न्हावी प्र. यावल, २२) फैजपूर ग्रामिण, २३) फैजपूर शहर या गावांमधून हायवे जाणार आहे.

रावेर तालुक्यातील १) कोचुर खुः, २) रोझोदे, ३) बोरखेडे सिम, ४) कोचुर बु., ५) वाघोदा बु. ६) चिनावल, ७) वडगाव, ८) निंभोरे बु. ९) विवरे खु., १०) विवरे बु., ११) निंबोल, १२) रेंभोटे, १३) अजंदे, १४) नांदुरखेडे, १५) सांगवे, १६) विटवे, १७) बोहर्डे, १८) निंभोरे सिम, १९) थेरोळे, २०) धुरखेडे या गावांमधून भूसंपादन करण्यात येईल.

मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, धामंदे, बेलखेडे, नरवेल आणि अंतुर्ली या गावांमधून हायवे जाणार असल्याचे या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. २४ जानेवारी २०२४ पर्यंत भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात येणार असून यानंतर प्रत्यक्षात हायवेच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एसटीने मोफत प्रवास

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us