Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल 12 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या बाळाचे प्राण वाचवण्यास डॉक्टर यशस्वी

najarkaid by najarkaid
April 1, 2023
in Uncategorized
0
तब्बल 12 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या बाळाचे प्राण वाचवण्यास डॉक्टर यशस्वी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)– निंबायती येथील रहिवासी अजामल जय सिंग राठोड यांचा अवघ्या दोन वर्षांचा बाळ लकी राठोड तब्बल दहा दिवसा पासुन आजारी होता तब्बेत सुधारण्या ऐवजी अधिकच खालावत चालली होती अखेर बाळाच्या माता-पित्यांनी पाचोरा शहर गाठले आणि सिद्धीविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल मध्ये डॉ ग्रीष्मा पाटील यांच्याकडे दाखल केले.

तपासणी अंती फुप्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती फुप्फुसांमध्ये न्यूमोनिया सोबतच ऑक्सिजनची पातळी कमी यामुळे बालकाची खालावत होती अशा परिस्थितीत सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बालरोग तज्ञ डॉ ग्रीष्मा पाटील यांनी खंबीर भूमिका घेत बाळाच्या नातेवाईकांना धिर देत मृत्यूशी झुंज देणाऱ्या बालकावर तातडीने उपचार सुरू केला परिणामतः तब्बल 12 व्या दिवशी बाळ लकी राठोड नावाप्रमाणे लकी ठरला आणि त्याने अखेर मृत्यूवर विजय प्राप्त केला.

अर्थात यासाठी देवदुता प्रमाणे संभाव्य परिस्थिती व परिणाम याचा विचार करून ज्यांनी प्रयत्न केले त्या डॉ. ग्रीष्मा स्वप्नील पाटील व त्यांच्या हॉस्पिटल स्टाफ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आपलं बाळ सुखरूप घरी परतत असतांना त्या मातेच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. विशेष म्हणजे स्वतंत्र मायक्रोफायनान्स या बचत गटाचा केअर हेल्थचा ( मेडी क्लेम ) असल्याने या मुलाचा संपुर्ण उपचार स्वतंत्र मायक्रोफायनान्स ची कॅशलेस सुविधा असलेल्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे निशुल्क झाल्याने बचत गटाला देखील मेडीक्लेम & कॅशलेस सुविधेचे महत्व कळून आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव व भुसावळ येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने घडले हिंदु-मुस्लिम जातीय सलोख्याचे दर्शन

Next Post

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us