Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव व भुसावळ येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने घडले हिंदु-मुस्लिम जातीय सलोख्याचे दर्शन

najarkaid by najarkaid
March 31, 2023
in Uncategorized
0
जळगाव व भुसावळ येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने घडले हिंदु-मुस्लिम जातीय सलोख्याचे दर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- रामनवमी निघालेल्या मिरवणूक दरम्यान जळगाव व भुसावळ येथे  हिंदु-मुस्लिमजातीय सलोख्याचे दर्शन दि.३०.मार्च २०२३ रोजी दिसून आले.भुसावळ बाजारपेठ अंतर्गत श्रीरामनवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीत भुसावळ येथील जय श्रीराम ग्रुप तसेच विठ्ठल मंदिर राम मंदिर वार्ड ग्रुप या मंडळाच्या मिरवणुका जामा मशिदीजवळ आल्यानंतर मुस्लिम एकता मंचचे वतीने साबीर शेख रोशन, इकबाल इसा बागवान यांच्यासह मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीतील मंडळांचे अध्यक्ष श्री. पवन मेहरा व श्री. अमोल सोनार व त्यांचे सोबत असलेल्या कार्यकत्यांना पुष्पगुच्छ देवुन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपुर उपविभाग अतिरिक्त कार्यभार भुसावळ विभाग, २)श्री राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक भुसावळ बाजरपेठ पोलीस स्टेशन ३) श्री. गजानन पडघण पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस स्टेशन तसेच बंदोबस्तामधील इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून सदर प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे यांचे हस्ते हिंदु-मुस्लिम बांधवांना “महाराष्ट्रातील समाजसुधारक” ही पुस्तके वाटण्यात आली.

जळगाव शहर….

दि.३० मार्च २०२३ रोजी जळगाव शहर व शनिपेठ पो.स्टे. अंतर्गत श्रीरामनवमी निमित्त निघालेली मिरवणुक ही जळगाव शहरातील जामा मशिद येथे आल्यानंतर जामा मशिदचे ट्रस्टी सैय्यद चांद सैय्यद आमीर तसेच माजी नगरसेवक खालिद बागवान, समाजवादी पार्टीचे रईस बागवान यांनी त्यांचे कार्यकर्त्यांसह हजर राहुन श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सचिन नारळे व मिरवणुकीत त्याचे सोबत असलेल्या हिंदु कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देवुन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी जळगावचे आमदार श्री. राजुमामा भोळे, श्री. चंद्रकांत गवळी अपर पोलीस अधीक्षक श्री संदिप गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक जळगाव शहर पोलीस स्टेशन श्री. लिलाधर कानडे पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, श्री. शंकर शेळके, पोलीस निरीक्षक शनिपेठ पोलीस स्टेशन, श्री. बबन आव्हाड पोलीस निरीक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेशन तसेच बंदोबस्तामधील इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.

#hindumuslim #india #hindu #muslim #hindumuslimunity #bjp #hindumuslimbhaibhai #hindumuslimlove #hindutva #hindustan #hinduism #hindumuslimekta #instagram #narendramodi #modi #amitshah #indianmuslim #hindurashtra #hindumuslimfriendship #indian

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१७ वर्ष वयोगटातील बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये जयेश सपकाळे प्रथम तर पाचोर्‍याचा वैभव पाटील द्वितीय

Next Post

तब्बल 12 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या बाळाचे प्राण वाचवण्यास डॉक्टर यशस्वी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
तब्बल 12 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या बाळाचे प्राण वाचवण्यास डॉक्टर यशस्वी

तब्बल 12 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या बाळाचे प्राण वाचवण्यास डॉक्टर यशस्वी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us