Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यानीं कुठं दिला ? सोमयांच्या वकिलांनी कोर्टात दिली ‘ही’ माहिती

najarkaid by najarkaid
April 11, 2022
in जळगाव
0
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यानीं कुठं दिला ? सोमयांच्या वकिलांनी कोर्टात दिली ‘ही’ माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गोळा केलेला निधी नेमका किरीट सोमयांनी कुठं खर्च केला या बाबत अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टात त्या बाबत माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी काय दिली माहिती 

किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी मे. न्यायालयात माहिती देतांना सांगितलं की,आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी आम्ही राजभवनात द्यायला गेलो होतो. मात्र तिथं कोणतही खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पक्षाला दिले, असा दावा किरीट सोमय्यांच्या वकिलांनी आज कोर्टासमोर केला.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या  यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना, सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे. तसंच हे प्रकरण खूप जुनं असल्याचं सांगत विक्रांतसाठी फक्त आम्हीच नव्हे, तर शिवसेनेने देखील निधी गोळा केला होता, अशी माहिती सोमय्यांची बाजू मांडणारे वकिलांनी न्यायालयात दिली.

गोळा केलेला निधी पक्षाला दिला…

ज्या कथित अपहरा बाबत गुन्हा दाखल केला आहे ती घटना 2013 सालची असून विक्रांत युद्धनौका वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सहभागी होती. तक्रारदारांनी दिलेली तक्रार ही प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विक्रांतसाठी शिवसेनेही पैसे जमा केले होते आम्ही पैसे द्यायला गेलो होतो, मात्र खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पार्टीला दिले असल्याचा युक्तीवादही वकीलांनी कोर्टासमोर केला.

दरम्यान, आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजाला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी विशेष न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण केली असून आदेश राखून ठेवला असून कोर्ट सोमय्या पिता-पुत्रांसंदर्भात आजच आपला आदेश देणार आहे.

Spread the love
Tags: #bjp #modi sarkar#INS Vikrant#आयएनएस विक्रांत#किरीट सोमय्या#निल सोमय्या
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळवरून जळगावकडे निघालेल्या अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघाला ; मोठी दुर्घटना टळली

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचा फोटो पहा… बाबासाहेबांना बालपणी कोणत्या नावानं हाक द्यायचे, वाचा…

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचा फोटो पहा... बाबासाहेबांना बालपणी कोणत्या नावानं हाक द्यायचे, वाचा...

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us