Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. केतकी पाटीलांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

najarkaid by najarkaid
January 24, 2024
in राज्य
0
डॉ. केतकी पाटीलांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- भाजपा पक्ष प्रवेशानंतर डॉ. केतकी पाटील यांना पक्षाने पक्ष बांधणी आणि संघटनात्मक काम करण्याची संधी देत भाजपाच्या महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करून मोठी जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान आज शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतचं भेट घेतली.

यावेळी पक्षप्रवेश आणि नव्याने देण्यात आलेल्या जबाबदारी बाबत डॉ. केतकी पाटील यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत माजी खा.डॉ उल्हास पाटील,देवेंद्र मराठे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PM Kisan : शेतकऱ्यांनो, हे काम लवकर पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 16 वा हप्ता

Next Post

जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हा उपनिबंधक पदी जी.जी. बलसाने यांची नियुकती

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हा उपनिबंधक पदी जी.जी. बलसाने यांची नियुकती

जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हा उपनिबंधक पदी जी.जी. बलसाने यांची नियुकती

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us