Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेंग्यूच्या तापेने जिल्हा फणफणला; शहरातील रुग्णांचा आकडा शतक पार

najarkaid by najarkaid
September 20, 2019
in राज्य
0
डेंग्यूच्या तापेने जिल्हा फणफणला; शहरातील रुग्णांचा आकडा शतक पार
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूरः दिवसभर उन, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे शहर आणि जिल्ह्याला आजारांचा विळखा वाढत आहे. त्यामुळे स्क्रब टायफसपासून तर मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या तापेने सबंध जिल्हा फणफणला आहे. चालू वर्षात आतापर्यंत सव्वाशेहून अधिक जणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारला आहे. त्यातील एकट्या शहरातील रुग्णांच्या संख्येने शतकी आकडा ओलांडला आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत ग्रामीण भागात २५ हून अधिक डेंग्यूग्रस्तांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात ४९ जणांना तर सप्टेंबरच्या १८ दिवसांत ४२ डेंग्युग्रस्त असल्याचे आढळून आले. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म आहे. कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात २५ जणांना डेंग्युचा ज्वर चढला आहे. असून यावर्षीही डेंग्यूचा डंख कायम आहे. यानंतर थेट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डेंग्यूचा शहरात उद्रेक झाल्याचे दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. ग्रामीण भागातही २५ जण डेंग्यूग्रस्त आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या भागात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दुजोरा देताना सांगितले.
शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम असूनही याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नाही. स्वाइन फ्लूचा विळखाही कायम असताना आतापर्यंत २६६ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. त्यापैकी ८ मृत्यू शहरातील असल्याची माहिती आहे. याशिवाय स्क्रब टायफसचेही पाच रुग्ण आढळले असल्याचे निदानातून स्पष्ट झाले.
गेल्या वर्षी उपराजधानीत ५६२ डेंगीग्रस्त
पूर्व विदर्भात मागील वर्षी ११९६ डेंग्यूग्रस्त आढळून आले. त्यापैकी ११ जण उपचारादरम्यान दगावले. यातील २ मृत्यू नागपूरचे तर ९ मृत्यू वर्धेचे होते. याच काळात एकट्या नागपूर जिल्ह्यात ६६५ डेंग्यूग्रस्त आढळले. यात शहरातील ५६२ तर ग्रामीण भागातील १०३ रुग्णांचा समावेश होता. यावर्षी जानेवारीपासूनच डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आहे. शहरात आतापर्यंत १०२ डेंग्यूग्रस्तांची नोंद घेतली गेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक- मोदी

Next Post

कॉंग्रेसकडून 5 जणांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्‍ती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कॉंग्रेसकडून 5 जणांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्‍ती

कॉंग्रेसकडून 5 जणांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्‍ती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us