Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाणे येथे 28 डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्रातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - वसंत मुंडे

Editorial Team by Editorial Team
December 22, 2021
in राज्य
0
ठाणे येथे 28 डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्वाधिक पत्रकारांनी आपला सहभाग उस्फूर्तपणे नोंदवावा असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठाणे येथील रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनाला नामवंत पत्रकार उपस्थित राहणार असून मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणाऱ्या पत्रकार संघाच्या सभासदांना पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य अधिवेशन स्थळी देण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी, विभाग स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा, शहर, तालुका स्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार संघाचे सर्व सभासद बांधव भगिनींनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर पत्रकार संघाच्या या सोळाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचे विविध विभागातील प्रतिनिधी आणि पत्रकार प्रेमी सुजान नागरिकांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून या स्तुत्य उपक्रमास ऐतिहासिक स्वरूप द्यावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साकेगावच्या कर्जबाजारी शेतकर्‍याची रेल्वेखाली झोकून आत्महत्या

Next Post

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!..तर तुम्हालाही मिळेल मोफत 2 लाखांचा फायदा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!..तर तुम्हालाही मिळेल मोफत 2 लाखांचा फायदा

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!..तर तुम्हालाही मिळेल मोफत 2 लाखांचा फायदा

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us