Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रेनमध्ये तरुणीचं धक्कादायक कृत्य ; VIDEO झाला तुफान व्हायरल

Editorial Team by Editorial Team
March 2, 2023
in राष्ट्रीय
0
ट्रेनमध्ये तरुणीचं धक्कादायक कृत्य ; VIDEO झाला तुफान व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, अशा प्रकारचे अनेक फलक आपण दररोज पाहत असतो. इतकंच काय ट्रेनमध्ये कधीही ज्वलनशील वस्तू अजिबात जवळ न बाळगवू नये असे वारंवार सूचना दिल्या जातात. तरी पण काही जणांच्या सवयीमुळे रेल्वे प्रवासादरम्यान अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

लोक प्रशासनाचे घालून दिलेल्या नियमांचे कसे उल्लंघन करत असतात. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी थेट धावत्या ट्रेनमध्येच प्रवाशांसमोर सिगारेट पिताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) @Parmanand kumar Saw या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

@AshwiniVaishnaw
इन लड़कियों ने रात भर गांजा और सीक्रेट करें पिया है ????
Yah log Asansol mein chadhi thi Tata Katihar train mein pic.twitter.com/vo5YwI3DIf

— Parmanand kumar Saw (@Parmana93518260) February 27, 2023

व्हिडीओ काय आहे?

२१ सेंकदाच्या या व्हिडीओत ट्रेनमधून प्रवासी प्रवास करताना दिसत आहे. काही प्रवासी आपल्या जागेवर बसले आहेत. काही प्रवाशांना जागा न मिळाल्याने ते खाली बसून किंवा उभे राहून प्रवास करीत आहेत.व्हिडीओत एक मुलगी गुलाबी कलरचे जॅकेट आणि चश्मा घालून ट्रेनच्या वॉशरूमजवळ उभी असलेली दिसत आहे.

ही निर्लज तरुणी थेट सिगारेट ओढत आहेत. सिगारेट ओढत असताना, ती तिच्या समोर असलेल्या दुसऱ्या एका तरुणीसोबत गप्पा मारत आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

होळीला घरी जाण्यासाठी तुम्हीही तिकीट काढलंय? मग जाणून घ्या रेल्वेचा हा मोठा निर्णय!

Next Post

नवरी लग्नाच्या मिरवणुकीची पाहत होती वाट ; फोन करताच वराचे वडील म्हणाले.. ते वाक्य ऐकून सगळे झाले हैराण 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नवरी लग्नाच्या मिरवणुकीची पाहत होती वाट ; फोन करताच वराचे वडील म्हणाले.. ते वाक्य ऐकून सगळे झाले हैराण 

नवरी लग्नाच्या मिरवणुकीची पाहत होती वाट ; फोन करताच वराचे वडील म्हणाले.. ते वाक्य ऐकून सगळे झाले हैराण 

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us