Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रॅकवर येण्यापूर्वीच सुरत-भुसावळ पॅसेंजर रद्द, रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

Editorial Team by Editorial Team
June 10, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : काेराेनामुळे अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर ८ जून पासून सुरु होणार असल्याचे नोटीफिकेशन वेस्टर्न रेल्वेने काढल्यानंतर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत होते. मात्र अचानक आता पुढील आदेशापावेतो ही गाडी रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाल्याने रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटणार होती. दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार होती. मात्र, ही गाडी सुरत स्थानकातून सुटण्याआधीच रद्द केल्र्याचे पश्चिम रेल्वे स्पष्ट केले. गाडीची माहिती अाॅनलाइन सिस्टिममधून काढून टाकल्याने कुठेही बुकिंग झाले नाही. खान्देशातून सुरतकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांसाठी ही गाडी अतिशय सोयीची होती. मात्र, ट्रॅकवर येण्यापूर्वी गाडी रद्द झाल्याने हिरमोड झाला.

हे पण वाचा :

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू

भाजपने उमेदवारी नाकारली, आता पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

ईशा गुप्ताने शूट केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड Video ; पाहून थक्क व्हाल !

असे होते गाडीचे थांबे….गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून भुसावळहून सायंकाळी ७.३० वाजता सुटणार होती. तिला जळगाव, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, व्यारा, बारडोली, उधना व सुरत स्थानकात थांबा हाेता. मात्र, अाता येणारी अाणि जाणारी ही पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

8वी, 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 4710 जागांची होणार भरती

Next Post

जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us