Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Editorial Team by Editorial Team
June 10, 2022
in जळगाव
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येत्या दोन दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लागली आहे. काल सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, पुढील चार ते पाच तास असाच मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त पुढे गेल्याने त्याची कसर भरून काढण्याचे काम गुरुवारी मान्सूनपूर्व सरींनी केले. मान्सून लांबल्याने राज्यातील अनेक भागात उष्णता वाढली होती. मात्र मागील काही दिवसापासून पूर्वमोसमी पाऊस पडत असल्याने उकाडा कमी झाला आहे.

हे पण वाचा :

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू

भाजपने उमेदवारी नाकारली, आता पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

ईशा गुप्ताने शूट केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड Video ; पाहून थक्क व्हाल !

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. चाळीसगावात वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.शहरासह तालुक्यातील अनेक भागात झाडें उन्मळून पडले आहेत. उष्णतेनं होरपळून निघालेल्या नागरिकांना गारवा जाणवत असला तरी नुकसान प्रचंड झालं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रॅकवर येण्यापूर्वीच सुरत-भुसावळ पॅसेंजर रद्द, रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

Next Post

दहावी निकालाबाबत मोठी अपडेट, निकाल लवकरच लागणार…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?

दहावी निकालाबाबत मोठी अपडेट, निकाल लवकरच लागणार…

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us