Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैवविविधता कायद्यांतर्गत लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करणेकामी निवड प्रक्रिया राबवावी

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
जैवविविधता कायद्यांतर्गत लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करणेकामी निवड प्रक्रिया राबवावी
ADVERTISEMENT

Spread the love

                जळगाव –  लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करणेकामी निवड प्रक्रीया राबवावी. अशा सुचना जिल्हास्तरीय जैवविविधता समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिल्या आहेत.  जिल्हास्तरीय जैवविविधता समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विद्यापीठ, महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, खाजगी कृषी महाविद्यालये, खाजगी संस्था, सेवाभावी संस्था, खाजगी बियाणे उत्पादन संस्था व खाजगी व्यक्ती यांना ग्रामस्तरीय समित्यांची कामे द्यावीत. अशा सुचनाही डॉ. बेडसे यांनी या बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करणेकामी निवड प्रक्रीया राबविण्याचेही या बैठकीत ठरले.

            त्याअनुषंगाने निकष पुर्ण करणारी व्यक्ती, संस्था, शासकीय अथवा खाजगी कृषी महाविद्यालय, उच्च़ शैक्षणिक संस्था व खाजगी बियाणे उत्पादन संस्था यांनी जैविक विविधता नोंदवही तयार करण्याचे काम देण्याकरीता नेमणूक होणेकरीता विनंती अर्जासह त्यांचेकडील सुयोग्य़ तज्ञ व्यक्तींची नांवे, दूरध्वनी क्रमांक आदि माहितीसह 9 डिसेंबर, 2019 रोजी ठिक 12.00 वाजता छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद, जळगांव येथे होणाऱ्या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जैवविविधता कायद्यांतर्गत लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करणेचे निकष

            संस्था/विषय तज्ञ व्यक्ती हा जिल्ह्यातील रहिवासी असावा. जैवविविधता, पर्यावरण, वन किंवा वन्यजीवा संबंधित त्यांना ज्ञान असावे व बैठका/चर्चासत्र, कार्यशाळा आयेाजित करणे व सुक्ष्म़ आराखडे/विकास आराखडे तयार करण्याचा त्यांना कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असावा. ज्या विभागात आतापर्यंत काम केले त्यांचे अनुभव प्रमाणपत्र सादर करावेत. संगणकीय काम करावयाचे असल्याने त्यांचेकडे स्वत:ची संगणकीय व्यवस्था असावी. जिल्हास्तरीय समितीने लोक जैविक विविधता नोंदवही तयार करण्याकरीता समन्व़यक नेमला असेल तर त्याचे सेवाशुल्क़ जैविकविविधता व्यवस्थापन समिती व्दारे दिले जाईल.  समन्वयकाला लोक जैविक विविधता नोंदवही तयार केल्यापासून ते मान्यता प्राप्त़ संगणकीय प्रत प्राप्त़ होईपर्यंत संबंधित जैविकविविधता व्यवस्थापन समिती/जिल्हा स्तरीयसमिती व जैव विविधता मंडळ कार्यालयाशी संपर्क ठेवून व त्यांचे मार्गदर्शनाने कार्य करावे लागेल. असे अध्यक्ष  जिल्हास्तरीय जैवविविधता समिती तथा ‍जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद यांचेतर्फे  11 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत 13 डिसेंबर रोजी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत 13 डिसेंबर रोजी

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत 13 डिसेंबर रोजी

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us