Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत 13 डिसेंबर रोजी

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत 13 डिसेंबर रोजी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचनेद्वारे जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सद्यस्थितीत लागू असलेल्या सभापती पद आरक्षणाच्या समाप्तीनंतर पुढील उर्वरित कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेसाठी सोडत पध्दतीने आरक्षित आरक्षण ठरविण्यासाठी 13 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरिकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असेल, अशा नागरिकांनी  आरक्षण सोडत सभेस वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैवविविधता कायद्यांतर्गत लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करणेकामी निवड प्रक्रिया राबवावी

Next Post

प्रा. आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us