Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या पुष्पक महाजन ला सुवर्ण पदक

najarkaid by najarkaid
August 24, 2023
in Uncategorized
0
जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या पुष्पक महाजन ला सुवर्ण पदक
ADVERTISEMENT

Spread the love

सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या पुष्पक महाजन ला सुवर्ण तर निलेश पाटील, रोहन लोनारी, हेमंत गायकवाड यांना रौप्य, महिलांमध्ये गौरी कुमावत ला कांस्यपदक

तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हाॅल येथे ३३ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा संघ सहभागी झाला होता यामध्ये पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सुवर्ण पदक पटकावले त्याने प्रथम फेरीत रत्नागिरी नंतर संभाजीनगर, सबमुबंई, व अंतिम फेरीत ठाणे चा सनी कंक यांच्यावर मात करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले व आसाम येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघात स्थान निश्चित केले त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (  NIS COACH ) याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

पुरूषांच्या इतर वजनी गटात ५४ किलो आतील निलेश पाटील, ६८ किलो आतील रोहन लोनारी, ८७ किलो वरील हेमंत गायकवाड यांनी रौप्य पदक  पटकावले तर महिलांच्या ६७ किलो आतील वजन गटात गौरी कुमावत हिने कांस्यपदक पटकावले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, जिवन महाजन रावेर, जयेश कासार, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत यांनी सर्व पदक विजेते खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन बंपर भरती जाहीर

Next Post

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा !

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा !

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us