Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुन्या वादावरून तरुणाची आत्महत्या ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

tdadmin by tdadmin
August 16, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : जुन्या वादाच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव  तालुक्यातील करगाव तांडा येथे घडली. प्रविण नारायण जाधव (वय-२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करगाव तांडा क्र.३ येथील प्रविण जाधव याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान मयताचा भाऊ अरविंद नारायण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रविण नारायण जाधव व उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड यांच्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता.  तेव्हापासून उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड या चौघांकडून प्रविण नारायण जाधव यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.

त्यामुळे जुन्या वादाच्या कारणावरूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे आरोप घरच्यांनी केले आहेत. भाऊ अरविंद नारायण जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३०६, ३४ प्रमाणे वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केवळ एक मुलाखत अन् थेट नोकरी….एयर इंडियामध्ये भरती २०२१, अर्ज कसा करायचा?

Next Post

दोन लाख 40 हजारांची लाच भोवली : भुसावळ रेल्वे मंडळ अभियंता व ओएस सीबीआय जाळ्यात

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us