Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुडलेलं लग्न मोडावे म्हणून तरुणीची इन्स्टाग्रामवरुन बदनामी

Editorial Team by Editorial Team
January 20, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण वाढले आहे. अशातच रावेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी तिच्याच अज्ञात व्यक्तीने मित्रासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

रावेर तालुक्यातील एका तरूणीच्या मित्राने तिचे लग्न मोडावे व बदनामी होईल या उद्देशाने तिच्या पतीच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून तरूणीसोबत असलेल्या एका मित्राचे एकत्र असलेले फोटो पाठविले.

हा प्रकार तरूणीच्या लक्षात आल्यानंतर बुधवारी तरूणीने सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार फोटो पाठविणा-या तरूणाविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! वडिल एसटी आंदोलनात गेले अन् घरी मुलाने उचललं टोकाचं पाउल

Next Post

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच; आज ४५१ नवे बाधित आढळेल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच; आज ४५१ नवे बाधित आढळेल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us