Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावचे चित्रकार आनंद पाटील यांची अनुभूति 

जळगाव  – मनातील संकल्पना रंग, रेषा यासोबतच जलरंगातून व्यक्त करीत असताना उत्कृष्ट, मनाला भावणारी चित्रे यातून महात्मा गांधीजींच्या विचारांची जवळीकता निर्माण करणारे चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ साकारले आहे. गांधीतीर्थ नेमके काय हे मुंबईकरांना समजण्यासाठी मुंबई येथील आर्ट प्लाझा गॅलरीत हे चित्रप्रदर्शन 25नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान लावण्यात येणार आहे.

चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांच्याहस्ते दि. 25 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजेला होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ कॉपीरायटर आनंद गुप्ते, मुंबई येथील सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालय मधील अधिव्याख्याता शुभानंद जोग, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे अधिव्याख्याता जॉन ड्गल्स यांची उपस्थिती लाभणार आहे.

जळगाव येथील आनंद तुकाराम पाटील यांनी हे चित्रप्रदर्शन साकारले आहे. प्रदर्शनात एकुण 18 चित्रे प्रदर्शनस्थळी लावण्यात येणार आहेत. जळगाव येथील जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या गांधीतीर्थ हे गांधी विचार प्रचार–प्रसाराचे केंद्र आहे. पर्यावरण, अहिंसा, शांती, प्रेम यासोबत वैश्विक समाज निर्मीती व्हावी; यासाठी तरूणांमध्ये गांधी विचारांचे संस्कार, आचरण व्हावे, यासाठी गांधीतीर्थ विविध उपक्रम राबवित असते. गांधी विचारांनी प्रेरीत होऊन आर्टीस्ट आनंद पाटील यांनी ही चित्रे साकारली आहेत.चित्रातून गांधीतीर्थ अनुभवता यावे यासाठी गांधीतीर्थच्या विविध भागांचे स्वत: तेथे बसून श्री.पाटील यांनी चित्रे रेखाटली आहेत. 21 वर्षापासून आनंद पाटील कलाक्षेत्रात कार्य करीत असून विविध विषयांवर संवेदनात्मक चित्रे त्यांनी रेखाटली आहे. चित्र, पोस्टर प्रदर्शनाद्वारे जलबचतीचे प्रबोधनात्मक कार्य त्यांनी हाती घेतले आहे. पाच गृप, चार सोलो प्रदर्शन यासह त्यांच्या 75 च्या वर पेटिंग संग्रहीत आहेत. आर्ट प्लाझा येथील चित्रप्रदर्शनाला कलारसिकांनी भेट द्यावी व गांधीतीर्थ समजून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्याचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

Next Post

पालकांनो मुलांच्या संस्कारक्षम भवितव्याचा आराखडा तयार करा -संपदा पाटील यांचे प्रतिपादन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us