Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प.वर भाजपाचे वर्चस्व ; अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजय

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in जळगाव
0
जि.प.वर भाजपाचे वर्चस्व ; अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जिल्हा परीषदेवर भाजपाला सत्तेपासनू दुर ठेवण्याच्या महाविकास आघाडीच्या तंत्राला धक्का ३०  विरूद्ध ३५ अशी मते घेत भाजपाने अध्यक्षपदी आपली सत्ता अबाधीत ठेवली आहे.

जिल्हा परीषदेवर भाजपाच्या रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांनी विजय मिळविला आहे. या निवडीत भाजपाला ३५ सदस्यांनी पाठींबा दिला तर महाविकास आघाडीला ३० सदस्यांनी पाठींबा दिला. यात कॉंग्रेसचे दिलीप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिना पाटील व पल्लवी देशमुख हे सदस्य फुटले, तर भाजपावा एक सदस्य अनुपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा परीषदेच्या अटीतटीच्या असलेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. जिल्हा परीषदेवर भाजपाने महिला अध्यक्षपदाच्या निमित्ताने सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव येथे 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 6 जानेवारीपासून सुरुवात

Next Post

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन अर्ज

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us