Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 6 जानेवारीपासून सुरुवात

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in जळगाव
0
जळगाव येथे 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 6 जानेवारीपासून सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व उद्याचे कलावंत घडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन जळगाव केंद्रावर दि. 6 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
रंगभूमीस उत्तम रंगकर्मींची कमतरता भासू नये आणि लहान वयातील कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देवून भावी काळात त्यांच्यातून उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने, महाराष्ट्र शासन या बालनाट्य स्पर्धांचे आयोजन गेली 16 वर्षांपासून करीत आहेत. यंदाच्या 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील मुंबई, वाशी, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती या  10 केंद्रावर दि. 3 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान होणार आहे. जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. 6 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.
सोमवार (दि.6) सकाळी 9.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून, स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य आहे. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व बालकलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी दि. 6 जानेवारी ते दि. 9 जानेवारी दरम्यान सकाळी 9.30 ते सायं. 6.00 दरम्यान आपली उपस्थिती द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे व जळगाव केंद्र समन्वयक सरिता खाचणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Next Post

जि.प.वर भाजपाचे वर्चस्व ; अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजय

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us