Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा वकील संघ निवडणूक;अर्ज माघारीचा आज अंतिम दिवस

najarkaid by najarkaid
January 13, 2020
in जळगाव
0
जिल्हा वकील संघ निवडणूक;अर्ज माघारीचा आज अंतिम दिवस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी  नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा  दि. १४ जानेवारी रोजी अंतिम दिवस आहे. उद्या माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात अंतिम उमेदवार किती हे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीमध्ये आता अध्यक्षपदासाठी अॅड.दीपकराज खडके, अॅड.किशोर भारंबे, अॅड.दिलीप बोरसे तसेच  उपाध्यक्ष पदांसाठी अॅड.प्रभाकर पाटील,अॅड.सुभाष तायडे हे रिंगणात आहेत. तर सचिव पदासाठी अॅड.नत्थू पाटील, अॅड.दर्शन देशमुख, सह सचिव पदांसाठी अॅड.चेतना कलाल, अॅड.स्मिता झालटे, अॅड.मंजुळा मुंदडा, अॅड.प्रतिभा पाटील, कोषाध्यक्ष पदांसाठी अॅड.संजय रुणवाल, अॅड.शरद न्हायदे, सदस्य पदांसाठी अॅड.समाधान पावसे,  अॅड.वैशाली चौधरी, अॅड.भूषण सोनवणे,अॅड.नवलसिंग नाईकडा, अॅड.संजय खडके, अॅड.इस्माईल पटेल, अॅड.प्रवीण राक्षे, अॅड. नरेंद्र पाटील, अॅड.सचिन अग्रोया, अॅड.मिताली वाणी, अॅड.गणेश सावळे, अॅड. स्वप्नील निकम यांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

मंगळवारी माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी दुपारी ४ वाजेला प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.आर. एन. पाटील,  सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड.ए.आर.सरोदे, अॅड.शिरीन अमरेलीवाला यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाचनाने मन समृद्ध होईल – ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

Next Post

व्यावसायिक स्पर्धात्मक काळात ग्राहक राजा महत्वाचा घटक -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
व्यावसायिक स्पर्धात्मक काळात ग्राहक राजा महत्वाचा घटक -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

व्यावसायिक स्पर्धात्मक काळात ग्राहक राजा महत्वाचा घटक -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us