Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in जळगाव
0
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी महिला तक्रारदारांक्रडून  एकूण 05 तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 04 अर्ज सहकार विभाग तर 01 अर्ज माध्यमिक शिक्षण विभागाकडील होते. प्राप्त  सर्व अर्ज संबंधित विभागांकडून पाठवून देवून ते अर्ज निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सहकार व शिक्षण विभागास दिल्यात .

जिल्हास्तरीय महिला  लोकशाही दिनास  उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, जिल्हा परिषदेचक उपमुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) श्री. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था), विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रशासक व प्रतिनिधी, तक्रारदार महिला उपस्थित होत्या.

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर  जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी  माहे जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारीं अर्जांचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात महिला तक्रारदारांनी लोकशाही दिनाशी  संबंधितच तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेर गावाहुन महिला तक्रारदार विशेष करून वयोवृध्द महिला असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण/निराकरण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आजच्या बैठकीत सर्व संबंधितांना दिला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगामी शेती’ – जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us