Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी शेती’ – जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in जळगाव
0
आगामी शेती’ – जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

नावीण्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानामुळे मुख्यमंत्री मंत्रमुग्ध झाले
जळगाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या हस्ते जैन हिल्स येथील ‘आगामी शेती’ – जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रॉपोनिक, एरॉपोनिक, सॉइललेस कल्टिव्हेशन, ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचे एकाच ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेले आहे. मान्यवरांनी या सर्व तंत्राची माहिती घेतली. या पार्क मध्ये विविध नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचे वेगवेगळे दालन आहे. यामध्ये नवीन पिकांच्या व आज निर्मिती करुन असलेल्या पिकांच्या नवीन जाती जसे की, रोग प्रतिकार शक्ती, जास्त काळ टिकणे, दुष्काळाला बळी न पडणाऱ्या वाणांची निर्मिती करणे हा उद्देश्य आहे. यावेळी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासमवेत कामगार कल्याणमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 
टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने, तयार केलेल्या कुठल्याही रोपांचे व बियाण्यांचे ‘क्वारेंटाइन’ टेस्ट करणे जेणे करून अनावधनाने वा चुकीने कुठल्याही रोगाची आयात किंवा लागण होणार नाही या दृष्टीने महत्त्वाचे कार्य या संशोधन केंद्रात होत आहे. यामध्ये अजून एक अतिशय महत्त्वाचे दालन आहे. ज्यात माती विना शेती, हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग यांचा समावेश आहे. आंब्याचे नारळ, कॉफी, पेरूचे टिश्यूकल्चर जैन इरिगेशनने जगात सर्वप्रथम केले. या सर्व तंत्रज्ञानाची माहिती मा. मुख्यमंत्री महोदयांनी जिज्ञासापूर्ण जाणून घेतली.
केळी टिश्यूकल्चरमुळे केळी उत्पादनात २००% पर्यंत वाढ झाली. डाळिंब टिश्यूकल्चरमुळे तेल्या व मर रोगाचा नायनाट झाला. हे प्रमुख अतिथिंनी जाणून घेतले. कांद्याचे व बटाट्याची बियाणे निर्मीती हिमाचल वा उत्तराखंडच्या थंड प्रदेशात तयार करावे लागते. वातानुकुल वातावरण तयार करून येथे बीज निर्मितीही होणार आहे. त्याचे ही दोन दालन येथे आहेत. ज्याला ‘क्लायमेट न्युट्रल तंत्रज्ञान’ म्हणतात. कांदा, बटाटाचे एरोपोनिक तंत्रज्ञानाने एरोट्युबर तयार करण्याची पद्धत ज्यामध्ये हवेच्या सहाय्याने बटाटे तयार होतात. पाणी व माती विना बटाट्यांचे उत्पादन या तंत्रज्ञानाचे त्यांनी कौतुक केले. पिकांना गरज व पूरक असलेली वातावरण निर्मीती करुन विविध पिकांवर विकास व संशोधनाचे काम सुरु आहे ज्याला ‘कंट्रोल्ड क्रॉपींग सिस्टीम्स् रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट’ असे म्हणतात. शेतीची व या सर्व तंत्राची माहिती अजित जैन यांनी करून दिली. या प्रोजेक्टबाबत के. बी. पाटील, डॉ. अनिल पाटील डॉ. ए.के. सिंग व डॉ. राजेश पती या तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली.
Caption1: ‘आगामी शेती’ – जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन करताना मा. मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, कामगार कल्याणमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी.
Caption-  ‘आगामी शेती’ – जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्रातील विविध तंत्रज्ञानाची माहिती करुन देतांना अजित जैन व ते तंत्रज्ञान समजून घेतांना मा. मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, कामगार कल्याणमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री व आदी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्राथमिक आरोग्य केंद्र नगरदेवळा उभारणीसाठी ४ कोटी निधी मंजूर – आ. किशोर आप्पा पाटील

Next Post

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us