Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त होताच डीन डॉ. खैरे यांच्यासह इतर दोषींवर निलंबनाची कारवाई होणार !

najarkaid by najarkaid
June 10, 2020
in आरोग्य, राज्य
0
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाला की कायदेशीर प्रोसेस करून डीन डॉ.भास्कर खैरेंसह इतर दोषींवर निलंबनाची कारवाई उद्या सकाळ पर्यंत हॊईल असे संकेत आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दैनिक नजरकैद शी बोलतांना दिले.

गेल्या पाच सहा दिवसा पासून कोरोना पॉझिटिव्ह असलेली ८२ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाली होती.त्या महिला रुग्णाचा मृतदेह आज रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आल्याने खळबळ उडाली असतांना या दुर्दैवी घटने प्रकरणी जबाबदारी निश्चित करून वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. खैरे व इतर दोषींवर उद्या पर्यंत निलंबनाची कारवाई होईल असे संकेत मिळाले आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच उघडी पडली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !

Next Post

जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post

जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us