Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !

najarkaid by najarkaid
June 10, 2020
in आरोग्य, जळगाव
0
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय महाविद्यालयातील कोवीड रूग्णालयातील शौचालयात गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह ८२ वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह आढळून आल्याने कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. सदर महिला रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी सहा सात दिवसापूर्वीच पोलीसात दिली होती. त्यानंतर आज रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत स्वरूपात आढळून आल्याने खळबळ उडाली असुन प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर असे की सदर वृद्ध महिलेला १ जून रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.तपासणी केल्यावर त्या वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी विचारपूस करण्यासाठी संपर्क केल्यावर रुग्ण आढळून न आल्याने नातेवाईकांनी थेट पोलीसात हरविल्याची तक्रार दिली होती. आज मात्र त्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आला आहे.

भोंगळ कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा – अभिषेक पाटील

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह गेल्या चार पाच दिवसापासून शौचालयात पडून राहतो हा तर भोंगळ कारभाराचा कहर आहे या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी या बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी सांगितले आहे.

कोविड रूग्णालयात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह शौचालयात चार -पाच दिवस पडून राहत असल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने याठिकाणी सेवेत असणाऱ्या डॉक्टर,नर्स,वार्डबॉय, स्वच्छता कर्मचारी यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील नऊ डाक्टरांची सेवा अधिग्रहित जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आदेश

Next Post

जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त होताच डीन डॉ. खैरे यांच्यासह इतर दोषींवर निलंबनाची कारवाई होणार !

Related Posts

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
Next Post
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !

जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त होताच डीन डॉ. खैरे यांच्यासह इतर दोषींवर निलंबनाची कारवाई होणार !

ताज्या बातम्या

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us