Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिनिंग कामगाराचा खून ; घटनास्थळी पैंजण, मंगळसूत्र आढळल्याने खळबळ

najarkaid by najarkaid
April 21, 2024
in Uncategorized
0
‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  दोन दिवसा पासून बेपत्ता असलेल्या जिनिंग कामगाराचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत जिनिंगच्याच पाठीमागे असलेल्या शेतात शनिवार, २० एप्रिल रोजी दुपारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय असून या प्रकरणात एका महिलेसह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुरेश पमरसिंग सोलंकी (२६, रा. सेंधवा, मध्यप्रदेश, ह.मु. लक्ष्मी जिनिंगजवळ, कानळदा रोड) असे मयताचे नाव आहे.

बेपत्ता असल्याने शोध होता सुरु 

कानळदा रस्त्यावरील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची कापूस जिनिंग आहे. या ठिकाणी बाहेर गावावरून काही कामगार कामाला आहे. त्यातील सुरेश सोलंकी हा कामगार शुक्रवार, १९ एप्रिल पासून बेपत्ता होता. ठेकादार मनोज सोनवणे हे त्याचा शोध घेत होते. त्यावेळी जिनिंगच्या मागील बाजूला असलेल्या भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात कडब्याची कुट्टी झाकून ठेवलेल्या प्लास्टिकवर सुरेशचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील व सहकारी घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळी मंगळसूत्र, पैंजण

घटनास्थळावर पोलिसांना मृतदेह पालथा पडलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहाच्या काही अंतरावर मंगळसूत्र, दोन पैंजणव २० रुपयांचे नाणे आढळून आले.तसेच मयताच्या डोक्याच्या मागील बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याचा घाव दिसून आला. त्यामुळे या तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. हा खून शुक्रवारी रात्रीच झाला असावा, अशीही शक्यता वर्तविली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर लोकसभा उमेदवारासाठी जयंत पाटलांची जळगावात तातडीची बैठक ; तालुका निहाय जाणून घेतली परिस्थिती

Next Post

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं जळगाव विमानतळावर स्वागत

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं जळगाव विमानतळावर स्वागत

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं जळगाव विमानतळावर स्वागत

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us