Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव विमानतळ पासून इतक्या अंतरावर ‘नो फ्लाईंग झोन’ ; या कारणास्तव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आदेश

najarkaid by najarkaid
August 22, 2024
in Uncategorized
0
जळगाव विमानतळ पासून इतक्या अंतरावर ‘नो फ्लाईंग झोन’ ; या कारणास्तव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 22 ( प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव येथे ‘ लखपती दीदी ‘ कार्यक्रमाला येणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किमीच्या परिघात, “205741N”, “0753729E” आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून 4000 फूट अंतरावर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत “नो फ्लाइंग झोन” म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत.

   या आदेशात ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे इत्यादींच्या उड्डाणांवर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट बंदी घालण्यात आली आहे. तर पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्याशी संबंधित महत्वाच्या/ अति महत्वाच्या विमानाचे उड्डाणे वगळता  व्यवसायिक विमानांचे उड्डाण 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता पर्यंत बंद करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात ; जिल्हा दौरा पहा

Next Post

डॉ. केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे  केले श्रवण

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
डॉ. केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे  केले श्रवण

डॉ. केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे  केले श्रवण

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us