Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 ; पहिल्या दिवशी ‘या’ उमेदवारांनी घेतले अर्ज

najarkaid by najarkaid
April 18, 2024
in Uncategorized
0
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024
  • पहिल्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज 
  • रावेरसाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आजच्या तारखेत एकही अर्ज दाखल नाही

जळगांव दि. 18 ( मीडिया सेंटर ) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दिनांक 18 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांनी 44 अर्ज घेतले. तर पहिल्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गणेश कौतिकराव ढेंगे, अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव या अपक्ष उमेदवाराने स्वतःसाठी 2, संजय एकनाथ माळी हनुमान नगर,धरणगाव          (अपक्ष) 2, डीडी वाणी फोटोग्राफर रावेर( अपक्ष)2, भरत पंढरीनाथ सपकाळे, वाल्मिक नगर जळगाव( बहुजन समाज पार्टी)3, ललित गौरीशंकर शर्मा, पोलन पेठ जळगाव( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा पोलन पेठ जळगाव यांनी सुरेश पांडुरंग पाटील पांडव नगरी पाचोरा यांच्यासाठी( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, ईश्वर दयाराम मोरे,राधाकृष्ण नगर जळगाव ( सैनिक समाज पार्टी)1, ऍड.गोविंद जानकीराम तिवारी ( हिंदू महासभा)2, संदीप युवराज पाटील, प्रताप नगर गलवाडे रोड अमळनेर( अपक्ष)2, संदीप युवराज पाटील यांनी श्रीमती अश्विनी गोरख पाटील गलवाडे तालुका अमळनेर( अपक्ष) यांचे साठी 2, योगेश सुखदेवराव बाविस्कर,  आसोदा तालुका जळगाव यांनी महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांच्यासाठी 1, विजय भीमराव निकम,  पिंप्राळा हुडको ( अपक्ष)2, मोहन सोमा जोगी, सबगव्हाण तालुका पारोळा( अपक्ष)2 असे एकूण 13 उमेदवारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 29 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आहेत. त्यात डी डी वाणी, ( फोटोग्राफर) रावेर ( अपक्ष)04, जितेंद्र पांडुरंग पाटील थोरगव्हाण तालुका यावल ( अपक्ष)04, अमित हरिभाऊ कोलते मलकापूर जि. बुलढाणा ( अपक्ष)03, रमेश रंगनाथ साळवे, अनिल नगर भुसावळ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक)03, शेख राऊत शेख युसुफ, रा. खडका ता.भुसावळ ( अपक्ष)02, प्रवीण लक्ष्मण पाटील, रा. मलकापूर. जि.  बुलढाणा ( अपक्ष)02, संजय प्रल्हाद कांडेकर,भोईवाडा,मुक्ताईनगर( अपक्ष)04, तुषार किसन राणे रा.  सालबर्डी ता. मुक्ताईनगर यांनी श्रीमती रक्षा निखिल खडसे, कोथळी, ता.  मुक्ताईनगर ( भारतीय जनता पार्टी)04, राहुल रॉय अशोक मुळे, किन्ही ता. जामनेर (अपक्ष )04, ऍड. नामदेव पांडुरंग कोळी, रा. असोदा ता. जळगांव ( अखिल भारतीय हिंदू महासभा)04, अ. आरिफ अ. गनी, जाम मोहल्ला, भुसावळ (अपक्ष )04, गुलाब दयाराम भिल, खडगाव ता. चोपडा ( भारत आदिवासी पार्टी)02, अनिल पितांबर वाघ, जळगाव, (अपक्ष )04 असे एकूण 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ व 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव ;  १८ एप्रिल पासून ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव ;  १८ एप्रिल पासून ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव ;  १८ एप्रिल पासून ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us