Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव बी.यू.एन.रायसोनी : स्नेहसंमेलनातूनच भावी कलाकार घडतात- विनोद ढगे

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in जळगाव
0
जळगाव बी.यू.एन.रायसोनी : स्नेहसंमेलनातूनच भावी कलाकार घडतात- विनोद ढगे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शाळा, महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातूनच भावी कलाकार घडसात असे मत रंगकर्मी विनोद ढगे यांनी व्यक्त केले. बी.यू.एन.रायसोनी मराठी प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या दि.23 रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल महाबळ, जळगाव येथे पार पडलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

या स्नेहसंमेलनाची सुरूवात गणेश वंदनाने झाली व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले. या कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एम.आय.डी.सी पो.स्टे.चे पी.आय.रणजीत शिरसाठ, शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रीत केले होते.याप्रसंगी शाळेतील इयत्ता दहावीसह विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे स्नेहसंमेलन प्रसंगी सादर होणार्‍या प्रत्येक गाणे, नृत्य या संदर्भात सुत्रसंचलनाचे कार्य विद्यार्थ्यांनीच उत्कृष्टपणे पार पाडल्याने त्यांचे सर्वांनी कौतुक केले. शिशुविहार विभागासह प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.अभ्यास, सराव, परीक्षा, व्यायाम, खेळ याप्रमाणेच दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन देखील शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे ही शाळा दरवर्षी स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडत असते.

शाळेच्या वर्षभरातील यशस्वी वाटचालिवबद्दल मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांनी माहिती दिली. तर मान्यवरांचा परिचय सौ.रोटे मॅडम यांनी करून दिला. आभार सौ.संगीता भोळे यांनी मानले.शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, सौ.रेखा कोळंबे यांचेसह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेवून स्नेहसंमेलन यशस्वी केले. कार्यक्रमाला पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा तालुक्यात तापी नदीच्या पात्रात वाहनांना 20 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशास प्रतिबंध

Next Post

कालीपिली-ट्रक अपघातात 9 ठार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us