Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा तालुक्यात तापी नदीच्या पात्रात वाहनांना 20 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशास प्रतिबंध

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in जळगाव
0
चोपडा तालुक्यात तापी नदीच्या पात्रात  वाहनांना 20 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशास प्रतिबंध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – चोपडा तालुक्यातील तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत आहे. त्यानुसार महसूल विभागाकडून अवैध गौणखनिज वाहतूकीवर आळा बसविण्याच्या उद्देशाने कार्यवाही करण्यात येत आहे.

चोपडा  तालुक्यातील बुधगाव, वाळकी-शेंदणी, मालखेडा, वढोदा, पिंप्री, कठोरा, कोळंबा, कुरवेल, खाचणे, सुटकार, तांदळवाडी, दोंदवाडे, धुपे खुर्द, विचखेडा, घाडवेल, अनवर्दे या गावातील तापी नदीपात्रातुन वाहनाने वाळू चोरीस जाऊ नये. तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने या सर्व गावांतील तापी नदीपात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती श्रीमती सीमा अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर यांनी दिली आहे. तसेच चोपडा तालुक्यातील तापी या नदी परिसरातील गावांसाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार  20 फेब्रुवारी, 2020 पर्यंत वाहनांना नदीपात्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन  उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर श्रीमती सीमा आहिरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर तालुक्यात बोरी, पांझरा व तापी नदीच्या पात्रात वाहनांना प्रवेशास 20 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंध

Next Post

जळगाव बी.यू.एन.रायसोनी : स्नेहसंमेलनातूनच भावी कलाकार घडतात- विनोद ढगे

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us