Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यासाठी कोरोना संदर्भात दिलासादायक बातमी… वाचा…

najarkaid by najarkaid
April 23, 2021
in जळगाव
0
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले
ADVERTISEMENT

Spread the love

*जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

*जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 88.61
टक्क्यांवर तर

*मृत्युदर आला 1.77 टक्क्यांपर्यत खाली

*जिल्ह्यात आजपर्यंत 8 लाख 52 हजार 473 संशयितांची केली कोरोना चाचणी

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 23 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 13 हजार 704 रुग्णांपैकी 1 लाख 758 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात 10 हजार 930 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 2 हजार 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.61 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्युदर 1.77 टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 8 लाख 52 हजार 473 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 13 हजार 704 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 7 लाख 36 हजार 987 अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या अवघे 112 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही 10 टक्क्यांपर्यत खाली आला आहे. जिल्ह्यात 6 हजार 325 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 670 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 10 हजार 930 रुग्णांपैकी 7 हजार 531 रुग्ण लक्षणे नसलेले तर 3 हजार 3399 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण…

जळगाव शहर-2198, जळगाव ग्रामीण-391, भुसावळ-1236, अमळनेर-495, चोपडा-877, पाचोरा-440, भडगाव-188, धरणगाव-447, यावल-471, एरंडोल-627, जामनेर-857, रावेर-920, पारोळा-306, चाळीसगाव-432, मुक्ताईनगर-637, बोदवड-303 व इतर जिल्ह्यातील-105 असे एकूण 10 हजार 930 रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय एकूण मृत्यु…

जळगाव शहर-479, जळगाव ग्रामीण-109, भुसावळ-276, अमळनेर-128, चोपडा-147, पाचोरा-98, भडगाव-56, धरणगाव-94, यावल-103, एरंडोल-77, जामनेर-106, रावेर-132, पारोळा-34, चाळीसगाव-101, मुक्ताईनगर-49, बोदवड-27 असे एकूण 2 हजार 16 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण…

जळगाव शहर-26358, जळगाव ग्रामीण-3962, भुसावळ-8444, अमळनेर-6955, चोपडा-11577, पाचोरा-3146, भडगाव-2928, धरणगाव-4154, यावल-3169, एरंडोल-4631, जामनेर-6319, रावेर-3528, पारोळा-3736, चाळीसगाव-6311, मुक्ताईनगर-3030, बोदवड-1743 व इतर जिल्ह्यातील-767 असे एकूण 1 लाख 758 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू…अर्ज करण्यासाठी हे वाचा…

Next Post

जळगावात रेमडेसिवीर चा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
अखेर ‘रेमडीसीवीर’ निर्यात थांबवली ; केंद्र सरकारचा निर्णय

जळगावात रेमडेसिवीर चा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us