Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात रेमडेसिवीर चा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

najarkaid by najarkaid
April 23, 2021
in जळगाव
0
अखेर ‘रेमडीसीवीर’ निर्यात थांबवली ; केंद्र सरकारचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार करणारी टोळी च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून जळगाव पोलिसांनी शोधून या प्रकरणी दहा पेक्षाही अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दोन वेगवेगळ्या प्रकरणात जादा दराने विक्री केलेले ८ रेमडीसीवीर इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आली आहे.सरकारी दराच्या तुलनेत कमाल ३५ हजार रुपयांपर्यंत या रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री सुरु होती. दरम्यान हा गैरप्रकार जळगाव पोलिसांनी उधळून लावलला आहे.

याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात ९ आरोपी निष्पन्न करण्यात आली असून त्यातील एकुण ८ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. अटकेतील आरोपींकडून ६ इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात २ इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत.

शहरातील एका खाजगी रुग्णालयातील वार्ड बॉय शुभम शार्दुल याच्यापासून तपासाची लिंक लागण्यास सुरुवात झाली. शुभम शार्दुल याने मयुर विसावे या वैद्यकीय प्रतिनिधीकडून इंजेक्शन्स घेतले होते. मयुर विसावे याने ते इंजेक्शन्स आकाश जैन एका मेडिकल व्यावसायिकडून घेतले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

तसेच दुसऱ्या प्रकरणात दहा जणांची लिंक आढळून आली. त्यापैकी नऊ जण अटक करण्यात आले आहेत. या प्रकरणातील शेख समीर शेख सगीर याच्यापासून तपासाची लिंक लागली. शेख समीर हा शहरातील नामवंत एका खाजगी रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून कामाला होता. रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीची लिंक तपासली असता त्यात दहा आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. या टोळीतील डॉ. तौफिक शेख हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहे. डॉ. तौफिक शेख हा तांबापुरा येथील दवाखान्यात काम करत होता.

रेमडेसीवरचा काळा बाजार करत असल्यास पोलिसांना संपर्क करा…

काळाबाजार करत वाढीव दराने कुणी रेमडेसिवीर इंजेक्शन्स विकत असतील वा कुणाला याबाबत माहिती असल्यास जळगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी यावेळी केले आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यासाठी कोरोना संदर्भात दिलासादायक बातमी… वाचा…

Next Post

‘ब्रेक दि चेन’ निर्बंधांबाबत नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांनाची उत्तरे… शासनाकडून स्वयंस्पष्ट माहिती जाणून घ्या…

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
यूपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी ‘या’ विद्यार्थ्यांकारिता शासनाची योजना

‘ब्रेक दि चेन’ निर्बंधांबाबत नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांनाची उत्तरे... शासनाकडून स्वयंस्पष्ट माहिती जाणून घ्या...

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us