Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा ; ८ ते १० लाखापर्यंत मिळेल अनुदान

najarkaid by najarkaid
February 1, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा ; ८ ते १० लाखापर्यंत मिळेल अनुदान
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 1 (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021 -22 अंतर्गत जिल्हयास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला असून सदर योजनेतर्गत खाली नमुद केलेल्या घटकांकरीता शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

घटक  –  डाळिंबी उत्पादन केंद्र –  अधिकतम अनुदान मर्यादा – रु. 8.00 लाख,  जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा पिकासाठी) – रु. 0.20 लाख, सामुहिक शेततळे – 24x24x4  मी. आकरमानासाठी रु. 1.75 लाख, 34x34x4.7 मी. आकारमानासाठी रु. 3.39 लाख, , शेततळे अस्तरीकरण – जास्तीत जास्त रु. 0.75 लाख, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटगृह – मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के ( जे कमी असेल ते), प्लॉस्टिक मल्चिंग –रु. 0.16 लाख ( जास्तीत जास्त 2.00 हेक्टर पर्यत), ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यत – सर्वसाधारण प्रवर्गातील महाभुधारक लाभार्थ्यासाठी रु. 0.75 लाख व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभुधारक, अनु. जाती , अनु. जमाती, महिला शेतकरी यांना रु. 1.00 लाख

शितखोली – ग्राहय भांडवली खर्चाच्या 35 टक्के रु. 5.25 लाख, प्राथमिक प्रक्रिया केंद्र  ग्राहय भांडवली खर्चाच्या 40 टक्के रु. 10.00 लाख, कांदाचाळ उभारणी – ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 0.875 लाख, मधुमक्षिका वसाहत व संच वाटप – ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रु. 0.40 लाख,  स्थाई / फिरते / विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह – ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 0.15 लाख, पॅक हाऊस – ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 2.00 लाख,  ड्रॅगन फ्रुट, अंजीर, स्ट्रॉबेरी, किवी लागवड – प्रति हेक्टर रु. 1.60 लाख, भाजीपाला रोपवाटीका  – ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 2.30 लाख,

शेतकरी बांधवांना उपरोक्त घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्याय निवडून अर्ज सादर करावा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक राहील. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे, इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचेकडून करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या

Next Post

12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us