Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

najarkaid by najarkaid
April 11, 2023
in जळगाव
0
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना समन्स ; १३ रोजी हजर राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील रिक्त ९८ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर असून २५ एप्रिल २०२३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर १८ मे रोजी मतदान होणार आहे.

ग्रामपंचायत मधील मयत झालेल्या सदस्यांमुळे रिक्त झालेल्या जागासाठी व काही कारणास्तव अपात्र ठरलेल्या जागांच्या रिक्त जागा करिता ही पोटनिवडणूक होत आहे. त्यानुसार २५ एप्रिल ते १ मेदरम्यान अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३ मे रोजी छाननी होणार असून ८ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १८ मे रोजी मतदान व दि. १९ रोजी मतमोजणी होणार आहे.

तालुकानिहाय जागा

मुक्ताईनगर ८, जामनेर ७. चाळीसगाव १४, रावेर ११, जळगाव ४, भुसावळ १, यावल १३, बोदवड २, पारोळा २, धरणगाव ४, पाचोरा ९, अमळनेर १५ व चोपडा ७.

Spread the love
Tags: #election
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर विटंबनाप्रकरणी प्रशांत देशपांडे, अमित पाटील यांना अटक

Next Post

शेतकऱ्यांना दिलासादायक! मार्चची भरपाई लवकरच खात्यात जमा होणार ; कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

शेतकऱ्यांना दिलासादायक! मार्चची भरपाई लवकरच खात्यात जमा होणार ; कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us