Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर विटंबनाप्रकरणी प्रशांत देशपांडे, अमित पाटील यांना अटक

najarkaid by najarkaid
April 11, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील नवीन बी. जे. मार्केट समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध या महापुरूषांचा  ४० वर्ष जुना पुतळा व मूर्ती काढून विटंबना केल्यासह धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार दिनांक १० रोजी अटक केली दरम्यान दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रशांत शरद देशपांडे आणि अमित एकनाथ पाटील (दोन्ही रा. जळगाव) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास डीएसपी संदीप गावित करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष ‘म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने काढला

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना समन्स ; १३ रोजी हजर राहणार

जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us