Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जामोदमध्ये पावसाचा हाहाकार ; अनेक गावांचा संपर्क तुटला

Editorial Team by Editorial Team
July 22, 2023
in राज्य
0
जळगाव जामोदमध्ये पावसाचा हाहाकार ; अनेक गावांचा संपर्क तुटला
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा: राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक मार्ग बंद पडले आहेत.  अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र सकाळ झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी  जळगाव जामोद तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केलं. सकाळपासून बरसात असलेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील सर्वच नदी नाल्यांना मोठे पूर आले.

तर अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांची घरेही पाण्याखाली गेली. दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील बावनविर येथील नदीला आलेल्या पुरात जवळपास 100 घरात पाणी शिरलं तर एकलारा बानोदा येथील मदन ढगे नावाचे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

Spread the love
Tags: जळगाव जामोद
ADVERTISEMENT
Previous Post

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच ; त्याआधी लाभार्थी यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा

Next Post

राज्यातील राजकीय गदारोळादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घेतली अचानक पंतप्रधानांची भेट ; भेटीमागचं कारणही सांगितले

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील राजकीय गदारोळादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घेतली अचानक पंतप्रधानांची भेट ; भेटीमागचं कारणही सांगितले

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us