Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण मतदार संघात लकी टेलर यांचा झंझावाती प्रचार

najarkaid by najarkaid
October 6, 2019
in जळगाव, राजकारण
0
जळगाव ग्रामीण मतदार संघात लकी टेलर यांचा झंझावाती प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- जळगाव ग्रामीण मतदार संघाचे अपक्ष उमेदवार लकी टेलर यांनी आज विविध गावांमध्ये झंझावाती प्रचार केला. ठिकठिकाणी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले . यावेळी महिला भगिनी यांनी लकी टेलर यांचे औक्षण केले . मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
लकी टेलर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. आज रोजी असोदा ,आडगाव, धानवड , चिंचोली,शिरसोली,ममुराबाद ,कुसुंबा आदी गावांमध्ये प्रचार करण्यात आला . यावेळी बोलताना लकी टेलर म्हणाले कि, आज मतदार संघाची रस्त्यांची दुरवस्था झाली असून याला सत्ताधारी कारणीभूत असून मी जर आमदार म्हणून निवडून आलो तर ज्या प्रमाणे बाजार समितीचा सभापती असताना विकास केला त्याच प्रमाणे मतदार संघाचा विकास करेल अशी ग्वाही दिली . यावेळी मतदारांनी लकी टेलर यांचा भावी आमदार म्हणून गौरव  तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

Next Post

गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास केला -आ.किशोरअप्पा पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us