Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. दरम्यान, जळगावमध्ये राणेंविरुद्ध शिवसैनिकांनी आंदोलन केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेर्धात काल जळगाव जिल्ह्यात सकाळपासून आंदोलने करण्यात आली. तर जळगाव शहरात दुपारी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप कार्यालयात शिरले. त्यांनी तेथे कोंबड्या फेकून उपस्थितांना धक्काबुक्की केली. या प्रकाराचा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी निषेध करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

यानंतर रात्री शहर पोलीस स्थानकात शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर जमावबंदीचे उल्लंघन आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महापौर आणि उपमहापौरांसह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवाई दलात मेगा भरती ; ८ वी व १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

Next Post

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी ; या तारखेला होणार परीक्षा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी ; या तारखेला होणार परीक्षा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us