Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

najarkaid by najarkaid
December 21, 2023
in जळगाव
0
जळगावात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केल्या प्रकरणी जळगाव शहरात भाजपाच्या वतीने आज दिनांक २१ डिसेंबर रोजी निषेध आंदोलन केले..

लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा.जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला शहाणे म्हणवणारे राहुल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), जळगाव पश्चिम चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर व महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव  शहरातील शास्त्री टॉवर चौक इथे ‘निषेधार्थ आंदोलन’ करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर सुनील खडके, सरचिटणीस सचिन पानपाटील, उपाध्यक्ष रोहित निकम, महानगर सरचिटणीस अरविंद देशमुख, ज्योतीताई निंभोरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा यांच्यासह अजय गांधी, मुकुंदा सोनवणे, कैलास सोमानी, गायत्री राणे, ज्योती निंभोरे, विठ्ठल पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, आनंद सपकाळे, मुकुंद मेटकर, प्रल्हाद सोनवणे, जयंत चव्हाण, सुरेखा तायडे, वंदना पाटील, राजश्री शर्मा, जहांगीर खान, जयेश ठाकूर, राहुल घोरपडे, सचिन बाविस्कर, अक्षय जेजुरकर, कैलास सोनवणे, कल्पेश सोनवणे, संजय शिंदे, संजय सोनवणे, दिनेश पुरोहित, राजेंद्र मराठे, धीरज वर्मा, जगदीश जोशी, दीपक कोळी,

भूपेश कुलकर्णी, बापू ठाकरे, स्वप्नील साखळीकर, प्रकाश पंडित, गणेश माळी, योगेश पाटील, प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे व भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाच्या उत्तर कोकण विभाग संयोजक पदी भूषण भोळे

Next Post

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव - रविशंकर चलवदे

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us