Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाच्या उत्तर कोकण विभाग संयोजक पदी भूषण भोळे

najarkaid by najarkaid
December 21, 2023
in जळगाव
0
भाजपाच्या उत्तर कोकण विभाग संयोजक पदी भूषण भोळे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज उत्तर कोकण विभाग संयोजक पदी भूषण अशोक भोळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी श्री.गणेशकाका सोमनाथ जगताप प्रदेश संयोजक भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश यांनी आज उत्तर कोकण विभाग सहसंयोजक पदी भूषण अशोक भोळे यांची नियुक्ती केलेली आहे तरी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. श्री. गिरीश महाजन यांनी आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या.

अनेक वर्षांपासून पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या घेऊन संघटना वाढीसाठी कार्यरत आहात; प्रदीर्घ अनुभव पाहता जनतेच्या प्रगती व कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्यानकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल तसेच जनता व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून ही जबाबदारी यशस्वीरित्या पार असा विश्वास श्री गणेशकाका सोमनाथ जगताप प्रदेश संयोजक भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश यांनी आज व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका मुख्यधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Next Post

जळगावात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us