Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गावी दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच

Editorial Team by Editorial Team
March 29, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावातील मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गावी दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी येथे दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना रात्री घडली आहे. दगडफेकीत तीन चारचाकीचे नुकसान झाले असून पोलिसांची जीप देखील फोडण्यात आली आहे.

नेमक प्रकरण काय?
जळगाव येथून निघालेली दिंडी ही पाळधी गावाच्या जवळून जात असतांना दिंडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात दिंडीतील काही भाविक जखमी झाले. दरम्यान, पाळधी गावात याची माहिती मिळताच दुसऱ्या बाजूने देखील दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्रातून पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या धुमश्चक्रीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा- भडगाव शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती

Next Post

आता UPI पेमेंटसाठी तुमचा खिसा होईल खाली ; १ एप्रिलपासून व्यवहारांवर ‘इतके’ शुल्क मोजावे लागणार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

RBI गव्हर्नरने UPI यूजर्सना दिली खूशखबर, ऐकून व्हाल खुश..

आता UPI पेमेंटसाठी तुमचा खिसा होईल खाली ; १ एप्रिलपासून व्यवहारांवर 'इतके' शुल्क मोजावे लागणार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us