Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावमध्ये नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना ललकारलं ; वाचा काय म्हणाल्या…

Editorial Team by Editorial Team
September 6, 2022
in जळगाव
0
खा.नवनीत राणांकडून कोर्टाच्या त्या नियमांचे उल्लंघन, ठाकरे सरकार पुन्हा कोर्टात जाणार?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावमध्ये खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो ती जिंकलो. हनुमान चालीसाचे पठण केले म्हणून आम्हाला ठाकरे सरकारने कारागृहात टाकले होते. निर्दोष असतानाही आम्हाला १४ दिवस कारागृहात राहावे लागले. ज्याचा वध करायचा होता, त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले,’ अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे टीका केली.

हनुमानाने  उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही उद्धव ठाकरे असाल, तर मी पण नवनीत राणा आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच व त्यात कळेल की कोण किती मजबूत आहे, अशा शब्दात नवनीत राणांनी ठाकरेंना ललकारलं आहे.

हे पण वाचा :

पैसे वाटपावरुन पोलीस आणि होमगार्डमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा

केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती

उद्धव ठाकरेंनी पॉवरचा दुरुपयोग केला, त्यांनी म्हटलं जेलमधून निघाल्यावर महिला तुटून जाईल, तिला काही बोलता येणार नाही, ती आमच्याविषयी काही बोलणार नाही, पण ज्या दिवशी जेलमधून बाहेर पडले, तेव्हा डबल ताकद. चौदा दिवस, बारा-बारा तास जेलमध्ये मी हनुमान चालिसेचं पठण केलंय, उद्धव ठाकरेला प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट… हनुमान चालिसेमध्ये मी पाठ करत होते, जर माझ्या भक्तीत थोडीही ताकद असेल, तर हनुमंत राय त्यांना जागा दाखवेल, आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी पाससाठी भारतीय पोस्टमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी.. चांगला पगारही मिळेल

Next Post

सरकारच्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे भरा अन् वयाच्या ६० नंतर दरमहा मिळवा पेन्शन!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

सरकारच्या 'या' योजनेत एकदाच पैसे भरा अन् वयाच्या ६० नंतर दरमहा मिळवा पेन्शन!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us