महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
अप्रेन्टिस वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, टर्नर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या पदांसाठी ही भरती असणार आहे.
काय आहे पात्रता?
उमेदवार 8वी किंवा 10वी उत्तीर्णसह आयटीआय पास असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
ही कागदपत्रं आवश्यक :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
हे पण वाचा :
केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती
आयकर विभागात मिळणार भरघोस पगार नोकरी ; जाणून घ्या पात्रता?
पोरांनो तयारीला लागा ; सरकारच्या ‘या’ कंपनीत तब्बल 5000 पेक्षा अधिक जागांसाठी भरती
बॉम्बे उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती ; 78,800 पगार मिळेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्जसाठी :
सांधाता (वेल्डर) : येथे क्लिक करा
शीट मेटल वर्क्स : येथे क्लिक करा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) : येथे क्लिक करा
पेंटर : येथे क्लिक करा
टर्नर : येथे क्लिक करा
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग : येथे क्लिक करा